• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भाविकांची रिक्षा पलटली, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असताना घडली घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 23, 2025
in जळगाव जिल्हा
0
भाविकांची रिक्षा पलटली, तरुण ठार !

बोदवड (प्रतिनिधी) : शहरामध्ये जामनेर रोड परिसरातील अरिहंत जिनिंगसमोर शिरसाळा मारोती येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची ॲपे रिक्षा पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. येत एक जण ठार तर त्याच्या कुटुंबातील काही जण जखमी झाले आहेत. बोदवड पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

योगेश ज्ञानेश्वर मंगळकर (वय २८, रा. मु. नाशिक) हे ॲपे रिक्षाने आपल्या परिवारासह नातेवाईकांसह शिरसाळा मारुती येथे दर्शनासाठी जात होते. यादरम्यान जामनेर रोडवर अरिहंत जिनिंगसमोर ही ॲपे रिक्षा (एमएच १९ बियु ४६०७) पलटी झाल्याने योगेश ज्ञानेश्वर मंगळकर गंभीर जखमी झाले. तर परिवारातील ४ ते ५ जण जखमी झाले. गंभीर योगेश याला जळगावला उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला आहे. तर परिवारातील महिला-पुरुष यांच्यावर बोदवड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची बोदवड पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

Next Post
‘फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रमाचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री खडसे यांच्या हस्ते पंढरपूरात उद्घाटन

‘फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रमाचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री खडसे यांच्या हस्ते पंढरपूरात उद्घाटन

ताज्या बातम्या

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज
जळगाव जिल्हा

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज

September 14, 2026
‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला
खान्देश

‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला

September 13, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
जळगाव जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add