• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 26, 2026
in जळगाव जिल्हा
0
थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे

जळगाव, प्रतिनिधी : शाश्वत आणि आधुनिक शहर विकासासाठी मुंबईत आयोजित ‘थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट २०२६’ या जागतिक परिषदेत जळगावच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी सहभाग घेतला. या निमित्ताने त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच विविध देशांच्या महापौरांशी संवाद साधता आला.

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात शहरांना ‘विकासाची इंजिने’ संबोधत स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अधोरेखित केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू व मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या.

​पहिल्या दिवशी महापौर काळे यांनी ‘अर्बन इंडिया @ २०४७’ (भविष्यातील शहरी विकास), ‘मेयर्स राउंड टेबल टॉक’ (स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील आव्हाने) आणि ‘शहरी कचरा व्यवस्थापन व सर्क्युलर इकॉनॉमी’ (कचऱ्याचा पुनर्वापर) या तीन सत्रांमध्ये सहभाग घेत तज्ज्ञांचे धडे घेतले.

​या जागतिक परिषदेतील आधुनिक कार्यपद्धती आणि मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन जळगाव शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केला आहे.


 

ताज्या बातम्या

थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे
जळगाव जिल्हा

थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे

November 26, 2026
जेडीसीसी बँक निवडणुकीतील अर्जांच्या घोळाची चौकशी करा; निवडणूक प्रक्रिया स्थगितची मागणी
खान्देश

जेडीसीसी बँक निवडणुकीतील अर्जांच्या घोळाची चौकशी करा; निवडणूक प्रक्रिया स्थगितची मागणी

November 25, 2026
जळगावच्या पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले; तिघांचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता
खान्देश

जळगावच्या पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले; तिघांचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता

November 25, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
खान्देश

कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ

November 25, 2026
अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास
गुन्हे

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास

November 25, 2026
कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!
जळगाव जिल्हा

कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

November 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add