• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

परिवर्तनतर्फे उत्कृष्ट संसद रत्न पुरस्काराबद्दल खा. स्मिता वाघ यांचा सत्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 22, 2025
in जळगाव जिल्हा
0
परिवर्तनतर्फे उत्कृष्ट संसद रत्न पुरस्काराबद्दल खा. स्मिता वाघ यांचा सत्कार

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव मतदारसंघातून लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून आलेल्या स्मिता वाघ त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्याच वर्षी त्यांना ‘उत्कृष्ट संसद रत्न’ हा पुरस्कार प्राप्त झाला. यासाठी समस्त जळगावकरांच्या वतीने परिवर्तन ने छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात ‘सुंदर मी होणार’ या नाट्यप्रयोगाच्या दरम्यान हा सत्कार केला.

डॉ. राजेश पाटील, रोहित निकम, प्रेम कोगटा, अविनाश जाधव यांच्यासोबत अभिनेते विद्याधर जोशी, आस्ताद काळे, ऋषिकेश चव्हाण, परिवर्तन प्रमुख अनिल कांकरिया, अनिश शहा, नंदलाल गादिया, अमर कुकरेजा, छबिराज राणे, किरण बच्छाव, नारायण बाविस्कर हे उपस्थित होते. परिवर्तन च्या वतीने मानपत्र देण्यात येऊन हा सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन सुनीला भोलाणे यांनी केले तर प्रास्ताविक व संचालन हर्षल पाटील यांनी केले.

Next Post
भाविकांची रिक्षा पलटली, तरुण ठार !

भाविकांची रिक्षा पलटली, तरुण ठार !

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add