टीम खान्देश प्रभात

टीम खान्देश प्रभात

भारतीय जनता पार्टीचा ४४ वा वर्धापन दिन साजरा

भारतीय जनता पार्टीचा ४४ वा वर्धापन दिन साजरा

जळगाव, दि.०6 - भारतीय जनता पार्टीचा ४४ वा वर्धापन दिन भारतीय जनता पार्टी, जनसंपर्क कार्यालय जी.एम.फाउंडेशन व "वसंत स्मृती" कार्यालय,...

अक्षय इंगळे यांना भारत सरकारकडून पेटंट

अक्षय इंगळे यांना भारत सरकारकडून पेटंट

जळगाव, दि.०६ - शहरातील राहिवासी असणारे अक्षय गणेश इंगळे यांनी संशोधन करत सेल्फ लॉकिंग फूटवेयर संदर्भातील लावलेल्या महत्वपूर्ण शोधाला भारत...

जैन हिल्स येथे आगम वाचना शिबीर आरंभ

जैन हिल्स येथे आगम वाचना शिबीर आरंभ

जळगाव, दि.०५ - आगम वाचनामुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन घडेल हे निर्विवाद सत्य आहे. तीन दिवसांच्या आगम वाचना शिबिरात श्रावक-श्राविकांनी...

विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन

विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन

जळगाव दि.०५ - अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात कलेतील विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यातून स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ हे...

अबके बार स्मिताताई वाघ पाच लाख पार – आ. मंगेश चव्हाण

अबके बार स्मिताताई वाघ पाच लाख पार – आ. मंगेश चव्हाण

धरणगाव, दि. ०३ - भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुका कार्यकर्ता विस्तृत बैठक आज जळगाव लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आ....

बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीवर योगेश शुक्ल बिनविरोध

बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीवर योगेश शुक्ल बिनविरोध

जळगाव, दि.०३ - महाराष्ट्र राज्यातील बालरंगभूमीकरिता महत्वाचे कार्य करणारी संस्था म्हणून बालरंगभूमी परिषद कार्य करीत आहे. बालरंगभूमी परिषदेच्या नुकत्याच पुणे...

निसर्ग चित्रातील रेखीवपणा वेधतो लक्ष.. – डॉ. केतकी पाटील

निसर्ग चित्रातील रेखीवपणा वेधतो लक्ष.. – डॉ. केतकी पाटील

जळगाव, दि.०२ - गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे कलाशिक्षक दत्तू शेळके यांच्या Panorama या चित्रकला प्रदर्शनाचे उद्धाटन गोदावरी फौंडेशन सचिव डॉ....

ज्या मार्गावर तुम्हाला देव सापडेल तो मार्ग स्वीकारा.. – संतश्री विजय रत्नसुंदरसुरीश्वर महाराज

ज्या मार्गावर तुम्हाला देव सापडेल तो मार्ग स्वीकारा.. – संतश्री विजय रत्नसुंदरसुरीश्वर महाराज

जळगाव, दि.०१ - आकाशवाणी चौकाजवळील रतनलाल सी. बाफना स्वाध्याय भवनाच्या प्रांगणात उपस्थित भाविकांना संबोधित करताना संतश्री पुज्यपाद श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वर...

मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅली | जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सहभाग

मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅली | जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सहभाग

जळगाव, दि.३१ - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदार जनजागृतीचे विविध माध्यमातून कार्यक्रम सुरु आहेत....

जैनाचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्वर महाराज यांच्या प्रवचन मालिकेचे जळगावात आयोजन

जैनाचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्वर महाराज यांच्या प्रवचन मालिकेचे जळगावात आयोजन

जळगाव, दि.२९ - धर्मनगरी जळगावच्या पावन भूमीवर दि. २९ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत जैन सकल संघाच्या वतीने प्रसिद्ध...

Page 233 of 366 1 232 233 234 366

ताज्या बातम्या

error: Content is protected !!