• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अबके बार स्मिताताई वाघ पाच लाख पार – आ. मंगेश चव्हाण

भाजपाची धरणगाव तालुका कार्यकर्ता बैठक संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 3, 2024
in राजकीय
0
अबके बार स्मिताताई वाघ पाच लाख पार – आ. मंगेश चव्हाण

धरणगाव, दि. ०३ – भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुका कार्यकर्ता विस्तृत बैठक आज जळगाव लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती धरणगाव येथे बैठक संपन्न झाली. या कार्यकर्ता विस्तृत बैठकीत तालुक्याचा आढावा व आगामी रचना संदर्भात तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी प्रास्ताविक पर भाषण केले.

त्याचबरोबर जिल्ह्याचे उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांनी भाजपा महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर विजय होणार असल्याचे आव्हान व विश्वास त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला. जळगाव लोकसभेचे निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी यांनी भारतीय जनता पार्टीच्या विविध योजना व कार्यक्रमात संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आ. मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात बोलतांना ही निवडणूक फक्त माझी नसून ही निवडणूक देशाची आहे. देशाला विकासाच्या दिशेने नेण्याची आहे, परंतु ही निवडणूकीत घरात बसून विजय मिळवता येणार नाही, तर सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची आवश्यकता आहे.

निवडणूक कार्यकर्त्याच्या बळावर आपण देशाच्या यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी जळगाव लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून देणे गरजेचे आहे. कार्यकर्ता हाच स्मिताताईंचा परिवार असल्याने ताईंमध्ये बघायला मिळतो. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता हा व्यक्ती नाही तर पक्ष जपणारा असतो. पक्षाने जे जबाबदारी दिली ते पूर्ण करतो. उत्तर महाराष्ट्रातून जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ या सर्वात जास्त मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.

Next Post
विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन

विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत* *गणेश फेस्टिवल पोस्टल नाईट कॅम्पला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत* *गणेश फेस्टिवल पोस्टल नाईट कॅम्पला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी
खान्देश

वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

September 23, 2026
सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!
खान्देश

सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!

September 23, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

उसनवारीचे पैसे मागितलेच्या रागातून महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार; संतप्त नागरिकांकडून संशयिताला चोप 

September 23, 2026
पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध व्यावसायिकाचे दागिने लंपास
गुन्हे

पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध व्यावसायिकाचे दागिने लंपास

September 23, 2026
भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग
खान्देश

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग

September 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add