दिव्यांगाला ‘गतिमान प्रशासना’चा लाभ : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिधापत्रिका वाटप
जळगाव, (प्रतिनिधी) : 'गतिमान प्रशासन' उपक्रमांतर्गत यावल तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती फरूकि नाईमुद्दिन कालिमुद्दिन यांनी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ मिळावा, यासाठी...















