• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळच्या संतोष मराठे यांची खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 23, 2025
in जळगाव जिल्हा
0
भुसावळच्या संतोष मराठे यांची खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड

भुसावळ, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हयातील एकमेव असलेली खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव या संस्थेच्या अध्यक्षपदी भुसावळ येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिराचे संतोष मराठे यांची निवड करण्यात आली आहे. २१ मे २०२५ रोजी झालेल्या संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत उपाध्यक्षपदी पारोळा येथील जयहिंद प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक वना महाजन यांची निवड झाली.

यावेळी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष श्री. बोरोले, सलीम तडवी, गोविंदा लोखंडे, आशिष पवार, तसेच संचालक प्रशांत साखरे, स्वप्निल पाटील, राकेश पाटील, अविनाश घुगे, गणेश लोडते, अमित चौधरी, प्रफुल्ल सरोदे, धनंजय काकडे, श्रीमती रूपाली पाटील, तज्ञ संचालक अमोल भारंबे, निखील जोगी आदी उपस्थित होते.

संतोष मराठे यांच्या निवडीबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, नरेंद्र चौधरी, तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष अजित चौधरी आणि चोपडा तालुका संघटनेचे अध्यक्ष सुनील पवार यांनी अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल मित्रपरिवाराकडूनही संतोष मराठे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Next Post
अल्पवयीन मुलीचे दोनदा बळजबरीने लग्न ; इच्छेविरुद्ध ठेवले शारीरिक संबंध

अल्पवयीन मुलीचे दोनदा बळजबरीने लग्न ; इच्छेविरुद्ध ठेवले शारीरिक संबंध

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add