• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दिव्यांगाला ‘गतिमान प्रशासना’चा लाभ : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिधापत्रिका वाटप

तक्रार प्राप्त होताच घेतली प्रशासनाने दखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 25, 2025
in जळगाव जिल्हा
0
दिव्यांगाला ‘गतिमान प्रशासना’चा लाभ : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिधापत्रिका वाटप

जळगाव, (प्रतिनिधी) : ‘गतिमान प्रशासन’ उपक्रमांतर्गत यावल तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती फरूकि नाईमुद्दिन कालिमुद्दिन यांनी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ मिळावा, यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. दरम्यान, जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त आले असता त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन आपल्या समस्येची माहिती दिली. या विनंतीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पुरवठा शाखेला त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात “गतिमान प्रशासन” उपक्रमाअंतर्गत प्राप्त तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करून लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचविण्याचे काम प्रभावीपणे सुरू आहे. याच उपक्रमांतर्गत यावल तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती फरूकि नाईमुद्दिन कालिमुद्दिन यांनी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ मिळावा, यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. दरम्यान, जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त आले असता त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन आपल्या समस्येची माहिती दिली.

या विनंतीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पुरवठा शाखेला त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश विजय बिजेवार व जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक स्वप्निल येवले यांनी यावल येथील पुरवठा शाखेशी त्वरीत संपर्क साधून तात्काळ कार्यवाही केली. सदर लाभार्थ्यास जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ई-शिधापत्रिका वितरित करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी सर्व शिधापत्रिकाधारक नागरिकांना नाववाढ, नावकमी व नवीन शिधापत्रिका मिळविण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx या लिंकचा वापर करून public login मधून अर्ज करण्याचे आवाहन केले.

Next Post
अनैतिक संबंधाच्या संशयावरून चोपड्यात दगडाने ठेचून खून ; एकाला अटक

अनैतिक संबंधाच्या संशयावरून चोपड्यात दगडाने ठेचून खून ; एकाला अटक

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची नियुक्ती
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची नियुक्ती

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 22, 2026
JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

April 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group