• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 15, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

जळगाव, प्रतिनिधी : भारताचे माजी राष्ट्रपती महान शास्त्रज्ञ आणि मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. कविता शितल कुमार देशमुख डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. नदीम शेख सर यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून करण्यात आली.

आजचे प्रमुख पाहुणे डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. नदीम शेख सर यांनी वाचनाविषयी विद्यार्थिनींना बहुमोल असे मार्गदर्शन केले त्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थिनींना नियमित वाचनाचे महत्त्व पटवून दिले पुस्तके ही ज्ञान विचार आणि व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी विविध पुस्तके वाचून वाचनाचे महत्त्व जाणून घेत ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करून ज्ञान समृद्ध होण्याचे आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल कविता राहुल भोरटके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्रीमती मीनल राणे, प्रा.जयश्री कुलकर्णी, प्रा.कोमल भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !
जळगाव जिल्हा

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !

October 14, 2026
जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी
क्रिडा

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add