• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 14, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

​जळगाव, प्रतिनिधी : गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जळगाव शहरात पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख तर जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी बाके वाजवून दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उत्साहात स्वागत केले.

​या बैठकीत आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली, तसेच संघटनेच्या ध्येय-धोरणांसंदर्भात ज्येष्ठ सल्लागार दिलीप तिवारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी, “संघटनेने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेला राज्य पातळीवर उच्च शिखरावर नेण्यासाठी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे,” असा विश्वास व्यक्त केला.

​या बैठकीस संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, संस्थापक महासचिव भगवान सोनार, संस्थापक कार्याध्यक्ष सागर ओतारी, जळगाव जिल्हाध्यक्ष चेतन वाणी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा सचिव वसिम खान, जिल्हा संघटक अभिजित पाटील, जळगाव शहर उपाध्यक्ष पवन खंबायत व निखिल सोनार, शहर सचिव योगेश चौधरी, शहर संघटक भूषण हंसकर, शहर खजिनदार गोकुळ सोनार, जळगाव तालुका सचिव योगेश सुने यांच्यासह रशिद शेख ताबोळी, शाहीर तेली, महेंद्रसिंग ठाकूर, कल्पेश व्हिरोडकर, भूपेंद्र ठाकरे, अमोल चव्हाण आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add