• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 14, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव येथील बीसीए,एमबीए,एचएचएम आणि एमसीए विभागाच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी “फ्रेशर्स स्पॉटलाईट के२६” हा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शनात संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी नवनिर्वाचित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील नव्या संधी, करिअरचे नियोजन आणि व्यावसायिक कौशल्यांचे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले. उच्च शिक्षणाच्या या नवीन प्रवासात विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे आवाहन करत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

नवीन विद्यार्थ्यांसाठी “फ्रेशर्स स्पॉटलाईट” ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इंट्रोडक्शन, डिबेट, टंग ट्विस्टर आणि जज क्वेश्चन अशा एकूण चार फेर्‍यांच्या (१०० गुण) आधारे मूल्यांकन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी नृत्य , गायन, आणि रॅप सांग यांसारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मन जिंकली.

या वर्षी मिस फ्रेशर रोशनी सरोदे या विद्यार्थिनीने बहुमान मिळवला व मिस्टर फ्रेशर प्रितेश ठाकुर हा विद्यार्थी ठरला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी महाजन हिने अतिशय उत्कृष्टपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन, बक्षीस वितरण, भोजन आस्वाद आणि डी. जे. डान्स पार्टीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Next Post
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

ताज्या बातम्या

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !
जळगाव जिल्हा

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !

October 14, 2026
जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी
क्रिडा

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add