पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना
मुंबई, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली...















