• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ.केतकी पाटील निर्मित संविधान @७५ दिनदर्शिकेचे ना रक्षा खडसेंकडून कौतुक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 22, 2025
in जळगाव जिल्हा
0
डॉ.केतकी पाटील निर्मित संविधान @७५ दिनदर्शिकेचे ना रक्षा खडसेंकडून कौतुक

जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील निवास्थानी जाऊन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांची भेट घेतली. या प्रसंगी संविधानाला अनुसरून तयार केलेली संविधान @७५ दिनदर्शिका डॉ.केतकी पाटील यांनी ना. खडसे यांना भेट दिली. या प्रसंगी दिनदर्शिकेचे अवलोकन करून अभ्यास पूर्ण दिनदर्शिका निर्मितीबाबत डॉ केतकी पाटील यांचे अभिनंदन केले.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वर्ष संविधान पर्व असल्याचे सांगितले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घर घर संविधान असे विधान केले आहे. भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील यांनी संविधान दिनदर्शिका तयार केली असून त्याचे वितरण सुरु झाले आहे. मंगळवारी दि. २१ जानेवारी रोजी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना रक्षा खडसे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आल्याने सकाळी डॉ केतकी पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

या प्रसंगी दिनदर्शिकेत अंतर्भूत बाबींची माहिती देण्यात आली. दिनदर्शिकेची पाहणी करीत सर्वसामान्यांना समजेल अशा साध्या सरळ भाषेत संविधान मांडले आहे. या बद्दल ना खडसेंनी समाधान व्यक्त केले. तसेच दिल्लीत देखील दिनदर्शिका घेऊन जाणार असे आश्वासन ना. रक्षा खडसे यांनी डॉ. केतकी पाटील यांना दिले.

Next Post
आग लागल्याच्या भीतीने प्रवाश्यांनी रेल्वेतून मारल्या उड्या ; दुसऱ्या रेल्वेने चिरडल्याने ७ ते ८ जणांचा मृत्यू

आग लागल्याच्या भीतीने प्रवाश्यांनी रेल्वेतून मारल्या उड्या ; दुसऱ्या रेल्वेने चिरडल्याने ७ ते ८ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add