• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आंतर जिल्हा स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ जाहीर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 9, 2022
in जळगाव जिल्हा
0
आंतर जिल्हा स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ जाहीर

जळगाव दि. ०९ – नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर (१७ वर्षाआतील) आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा-२०२२ दि.१२ ते १७ नोव्हेंबर २०२२ दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ जाहीर करण्यात आला.

यामध्ये तेजम केशव, करण पाटील, उजेर देशपांडे, अर्श शेख, शुभम चांदसरकर, सौम्या लोखंडे, इशिका शर्मा, गार्गी पाटील, सताक्षी वाणी, स्वरा पाटील या खेळाडूंचा समावेश आहे. संघाचे संघटक व प्रशिक्षक म्हणून अतुल देशपांडे व प्रणव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

संघाच्या प्रत्येक सदस्याला जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी शुभेच्छा दिल्या. असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, खजिनदार अरविंद देशपांडे, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, प्रशिक्षक किशोर सिंह यांनी पुढील वाटचालीसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Next Post
राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलचा आरोग्य सुरक्षा सेवा संकल्पाचा पंचम वर्धापनदिन

राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलचा आरोग्य सुरक्षा सेवा संकल्पाचा पंचम वर्धापनदिन

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
जळगाव जिल्हा

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
जळगाव जिल्हा

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
मनोरंजन

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबादमध्ये महायुतीची मोर्चेबांधणी; नगराध्यक्ष व नगरसेवकांची घेतली भेट
जळगाव जिल्हा

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबादमध्ये महायुतीची मोर्चेबांधणी; नगराध्यक्ष व नगरसेवकांची घेतली भेट

June 17, 2026
नाशिकचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर आता दर महिन्याला जळगावात उपलब्ध
आरोग्य

नाशिकचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर आता दर महिन्याला जळगावात उपलब्ध

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group