• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

नव्या घरात आढळला मृतदेह

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 12, 2026
in Uncategorized, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

जळगाव | प्रतिनिधी : शहरात १२ वर्षीय शाळकरी मुलाने घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. रोहित राहुल चौधरी (वय १२, मूळ रा. लक्ष्मीनगर, जळगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याने इतक्या लहान वयात हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रोहित हा भुसावळ येथील एका हॉस्टेलमध्ये राहून तेथील शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वीच तो जळगाव येथील आपल्या घरी आला होता. त्याच्या वडिलांनी शहरातील खडके चाळ परिसरात नुकतेच नवीन घर घेतले होते. याच नव्या घरात ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी रात्री रोहितने ‘मी नव्या घरात झोपायला जातो,’ असे सांगून खडके चाळ येथील नव्या घराकडे गेला होता. त्यानंतर शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याची आई रूपाली या नव्या घरात गेल्या. त्यावेळी रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. रोहितने एवढ्या कमी वयात टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास सुरू असून त्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.


 

Next Post
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू
खान्देश

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक
जळगाव जिल्हा

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

November 4, 2026
पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश
खान्देश

पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश

November 4, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!
क्रिडा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!

November 4, 2026
गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा उत्साह; चिमुकल्यांनी लुटला आनंद
जळगाव जिल्हा

गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा उत्साह; चिमुकल्यांनी लुटला आनंद

November 4, 2026
एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉनच्या नावनोंदणीला सुरुवात
जळगाव जिल्हा

एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉनच्या नावनोंदणीला सुरुवात

November 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add