• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 20, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

चिंचोली-शेवगेपिंप्री मार्गावरील अपघात; जखमींवर उपचार सुरू

जामनेर | प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील फतेहपूरजवळ चिंचोली-शेवगेपिंप्री रस्त्यावर ट्रॅक्टर आणि दुचाकीमध्ये झालेल्या जोरदार धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील अन्य दोघे गंभीर जखमी झाले. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, शेवगेपिंप्रीच्या दिशेने येणारा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आणि चिंचोलीकडून गावाकडे जाणारी दुचाकी यांच्यात रस्त्यावर समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर दुचाकीवरील रमजान भिकन तडवी (२२, रा. शेवगेपिंप्री) यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत समीर अलाऊद्दीन तडवी (२२) आणि रहेमान गफूर तडवी (२५), दोघेही शेवगेपिंप्री येथील रहिवासी, गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मृत रमजान तडवी यांच्या मृतदेहाचे जळगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

Next Post
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील
जळगाव जिल्हा

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
खान्देश

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

August 20, 2026
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा
खान्देश

रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा

August 20, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

खिर्डी बुद्रुक येथे बंद घर फोडून दीड लाखाचा मुद्देमाल लांबवला; निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add