• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात उद्यापासून भव्य ‘श्रीमद् भागवत कथा’ व ‘अखंड हरिनाम सप्ताह’ सोहळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 18, 2026
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
जळगावात उद्यापासून भव्य ‘श्रीमद् भागवत कथा’ व ‘अखंड हरिनाम सप्ताह’ सोहळा

​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील लक्ष्मी नगर भागात (एम.जे. कॉलेजच्या मागे) दि. १९ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत भव्य ‘संगीतमय श्रीमद् भागवत कथा’ आणि ‘अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात बीड येथील प्रसिद्ध भागवताचार्य श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्री श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांच्या सुश्राव्य वाणीतून भाविकांना भागवत कथेचे श्रवण करता येणार आहे.

​दैनंदिन कार्यक्रम व कीर्तन सेवा:
​सप्ताहामध्ये दररोज पहाटे ५:३० वाजता काकड आरती, दुपारी १ ते ४ या वेळेत श्रीमद् भागवत कथा, संध्याकाळी ५:३० वाजता हरिपाठ तर रात्री ८ ते १० या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होतील.
​१९ जून: खाटुशाम भजन (दिपक प्रजापती)
​२० जून: ह.भ.प. मोहनदास महाराज
​२१ जून: ह.भ.प. अनिल महाराज (एकलग्न)
​२२ जून: ह.भ.प. देवगोपाल शास्त्री महाराज (आडगांव)
​२३ जून: सुंदर कांड (सुनय जोशी)
​२४ जून: ह.भ.प. राधेश्याम महाराज (येवला)
​२५ जून: ह.भ.प. परमेश्वर उगले महाराज (याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता भव्य शोभा यात्रा निघेल)
​२६ जून: ह.भ.प. श्री योगी दत्तानाथ महाराज (शिवखेडा) यांचे काल्याचे कीर्तन होईल.

​शुक्रवार, दि. २६ जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ‘जगद्गुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था’ भजनी मंडळ म्हणून, तर गायनाचार्य मयुर महाराज व ईश्वर महाराज आणि मृदंगाचार्य मयुर महाराज सेवा देतील. ​या धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्रीमती प्रतिभा ध्रुवराज वारके, पौर्णिमा मनोज वारके व समस्त वारके परिवार (साकरी) यांच्यातर्फे करण्यात आले असून, सर्व भाविकांनी या कथेचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 

Next Post
गोदावरी इंजिनिअरिंगच्या मृणाली आणि गणेशराजची ‘कॉग्निझंट’ व ‘अ‍ॅक्सेंचर’ कंपनीत निवड!

गोदावरी इंजिनिअरिंगच्या मृणाली आणि गणेशराजची 'कॉग्निझंट' व 'अ‍ॅक्सेंचर' कंपनीत निवड!

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add