• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी इंजिनिअरिंगच्या मृणाली आणि गणेशराजची ‘कॉग्निझंट’ व ‘अ‍ॅक्सेंचर’ कंपनीत निवड!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 18, 2026
in शैक्षणिक
0
गोदावरी इंजिनिअरिंगच्या मृणाली आणि गणेशराजची ‘कॉग्निझंट’ व ‘अ‍ॅक्सेंचर’ कंपनीत निवड!

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाऊंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जळगाव येथील संगणक अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थिनी मृणाली सपकाळे आणि गणेशराज पाटील यांची परिसर मुलाखतीतून निवड झाली आहे.

मृणाली सपकाळे हीची आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी कॉग्निझंटमध्ये तर गणेशराज पाटील यांची क्सेंचर मध्ये निवड झाली आहे. दोघांनी सातत्यपूर्ण मेहनतीच्या, तांत्रिक कौशल्यांच्या आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी केली आहे. महाविद्यालयातील प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या मार्गदर्शनाखाली तिने विविध तांत्रिक व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. याच तयारीच्या बळावर निवड प्रक्रियेत यश मिळविले.

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच रोजगारक्षमतेसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, मॉक इंटरव्ह्यू आणि उद्योग क्षेत्राशी संलग्न उपक्रमांचे आयोजन केले जाते.

महाविद्यालयाचा प्रशिक्षण व प्लेसमेंट विभाग विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून अनेक विद्यार्थी देशातील प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचार्‍यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.


 

Next Post
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक रुग्णालयात ‘स्नेहन व स्वेदन’ उपचार सुविधा सुरू!

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक रुग्णालयात 'स्नेहन व स्वेदन' उपचार सुविधा सुरू!

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add