• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न

​जळगाव, (प्रतिनिधी) : “कौटुंबिक कलह म्हणजे केवळ वैवाहिक वाद नाहीत, तर शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी आणि गरीब शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे हे देखील सामाजिक समुपदेशनाचे मुख्य अंग आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले यांनी केले.

​ओंकारनगर, जळगाव येथे २२ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या खान्देश शाखा ‘कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचा’ उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी मंचावर महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार व समिती प्रमुख बंडू काळे, महिला उपाध्यक्षा नीता वराडे, कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील, जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळाचे अध्यक्ष लीलाधर चौधरी आणि विधी सल्लागार ॲड. ज्योती भोळे, प्रा. संध्या महाजन, कमलाकर रोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटन कोणत्याही राजकीय नेत्याच्या हस्ते न करता, उपस्थित समाजबांधवांमधून ‘लकी ड्रॉ’ काढण्यात आला. यात विजयी ठरलेले शांताराम फेगडे यांच्याहस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. महासंघाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​​कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण बोरोले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पाटील यांनी तर आभार प्रदर्शन महेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्रीमती साधना लोखंडे यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली. या सोहळ्याला लेवा पाटीदार समाजातील पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा

डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add