• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित

जळगाव, (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील रहिवाशी डॉ. प्रितेश गणेश चौधरी यांना अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशन तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘नियतीचे चक्र’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत यश संपादन करणाऱ्या महाराष्ट्रातील काही निवडक व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. २०२६ सालच्या या पुरस्कारासाठी लोहारा येथील रहिवासी डॉ. प्रीतीश गणेश चौधरी यांच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

दिनांक २१ जून रोजी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भारतीय जैन संघटना व दिव्याच फाउंडेशन च्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलालजी मुथा आदी उपस्थित होते.

डॉ. प्रीतीश चौधरी हे दादाश्री विश्व ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असून या संस्थेतर्फे अनेक सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्यक्रम आयोजित करणे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यासारख्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्काराने अधिक काम करण्याचे बळ मिळेल व समाजातील शोषित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहता येईल असे डॉ. प्रितेश चौधरी यांनी सांगितले.


 

Next Post
कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!

कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add