• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘संवाद’तर्फे ‘संकल्प मैत्रीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

ज्येष्ठ फोटोग्राफर बांधवांचा सपत्नीक सत्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 16, 2024
in जळगाव जिल्हा, मनोरंजन, सामाजिक
0
‘संवाद’तर्फे ‘संकल्प मैत्रीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा फोटोग्राफर व समव्यवसायिक यांच्या सहयोगाने जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधत ‘संवाद’तर्फे ‘संकल्प मैत्रीचा’ काव्य मैफिलीचे आयोजन दि. २१ ऑगस्ट रोजी बुधवारी ५:३० वाजता शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात करण्यात आले आहे.

कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवि, गीतकार, गझलकार व प्रेरणादायी वक्ते “मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा” (फेम) प्रा. अनंत राऊत यांच्या “काव्य मैफिल” चा आनंद फोटोग्राफर्स बांधवांसह जळगावकर रसिकांना अनुभवता येणार आहे. दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी फोटोग्राफी व्यवसायात आपले उभं आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ फोटोग्राफर बांधवांचा सपत्नीक सत्कार देखील केला जाणार आहे.

शहरातील तमाम रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमाला सहपरिवार उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमचे कुठलेही मूल्य नसून सर्वांसाठी खुला आहे. सायं ठिक ५.३० वा. वेळेत सुरु होईल असेही सांगण्यात आले आहे.

Tags: #jalgaon_city#photo#Photography
Next Post
आ. सुरेश भोळेंच्या पुढाकाराने “जळगाव सिव्हिल”ला हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी

आ. सुरेश भोळेंच्या पुढाकाराने "जळगाव सिव्हिल"ला हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add