• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दारूच्या नशेत कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार ब्लेडने वार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 9, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव | ०९ ऑगस्ट २०२४ | घरगुती वादातून दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला मारहाण करून दोन्ही हातांवर धारदार ब्लेडने वार करून दुखापत केल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजता गणेश कॉलनी येथे घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शितल संजय साळुंखे (वय-४०, रा. गणेश कॉलनी) या पती संजय यशवंतराव साळुंखे (वय-५२) यांच्यासोबत वास्तव्याला आहे. बुधवारी दुपारी १२.३० वाजता पतीपत्नीत घरगुती वाद निर्माण झाला. त्यानंतर पती संजय साळुंखे हा दारूच्या नशेत असतांना त्यांची पत्नी शितल साळुंखे यांना मारहाण करून त्यांच्या दोन्ही हातांवर धारदार ब्लेडने वार करून गंभीर दुखापत केली.

दरम्यान महिलेने दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार संजय यशवंतराव साळुंखे यांच्या विरोधात सायंकाळी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती देशमुख या करीत आहे.

Tags: CrimeJalgaon
Next Post
४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

हळू आवाजात बोल सांगितल्याने पोलिसाला तिघांनी बदडले

ताज्या बातम्या

इतिहास घडविण्याची संधी: जळगावच्या ॲड. रेखा घनश्याम कोचुरे आणि ॲड. गुलाबसिंग पाटील बार कौन्सिलच्या रिंगणात!
जळगाव जिल्हा

इतिहास घडविण्याची संधी: जळगावच्या ॲड. रेखा घनश्याम कोचुरे आणि ॲड. गुलाबसिंग पाटील बार कौन्सिलच्या रिंगणात!

March 23, 2026
महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव
जळगाव जिल्हा

महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! ‘जेसीएल-२०२६’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा
क्रिडा

जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! ‘जेसीएल-२०२६’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

March 20, 2026
कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या
गुन्हे

कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

March 20, 2026
पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी
जळगाव जिल्हा

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

March 19, 2026
पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन
जळगाव जिल्हा

पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन

March 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group