• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

इंद्रप्रस्थनगर मधील खुल्याजागेत सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 3, 2024
in जळगाव जिल्हा
0
इंद्रप्रस्थनगर मधील खुल्याजागेत सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

जळगाव, दि.०३ – श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून शहरातील शिवाजीनगर प्रभाग क्र. १, इंद्रप्रस्थ नगर मधील केशरबाग परिसरात खुल्याजागेच्या सुशोभिकरण कामाचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या हस्ते संपन्न झाले.

खुल्या जागेच्या शुशोभीकरणाची मागणी केशरबाग परिसरातील नागरिकांनी आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्याकडे केली होती. दरम्यान रविवारी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र मराठे, मंडल क्र. १ अध्यक्ष संजय शिंपी, संजय सोनवणे, महेश चौधरी, मंगेश जोहरे, संगीता पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Next Post
रिंकू राजगुरूचे जळगावकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत

रिंकू राजगुरूचे जळगावकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत

ताज्या बातम्या

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी

July 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add