• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 10, 2022
in क्रिडा
0
आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न

जळगाव दि.१० – मुलांमधील नेतृत्वगुण संपन्न व्हावे म्हणून पालक पाल्यांसोबत उपस्थित राहतात त्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी केले. आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी ते बोलत होते.

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेद्वारे महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे सचिव दयानंद कुमार यांनी आपल्या मनोगतात खान्देशात पाच स्क्वॅश कोर्ट एवढ्या कमी कालावधीत उभारणे आणि त्याला स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद दिला याबद्दल मला आनंद होत आहे.आता अधिक प्रॅक्टिस करा आणि राज्य, राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित, केसीई सोसायटी सदस्य ॲड.प्रमोद पाटील, नगरसेवक नितीन बरडे, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांडे, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सहसचिव तथा महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे सचिव दयानंद कुमार, प्रशासकिय अधिकारी शशिकांत वडोदकर, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.प्रदिप खांडे, जिल्हा हॉशी स्क्वैश असोसिएशनचे सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, महाराष्ट्र राज्य फ्लोअरबॉल संघटनचे सचिव, रविंद्र चोथवे, संदीप जगताप, एन के.पाटील उपस्थित होते.

बक्षिस वितरण-

११ वर्षाखालील मुलं (एकल)
प्रथम विवेक शिंदे उस्मानाबाद
द्वितीय विनय शिंदे उस्मानाबाद
तृतीय कवण सोनी जळगाव

११ वर्षाखालील मुली (एकल)
प्रथम वसुंधरा नागरे उस्मानाबाद
द्वितीय ईशा शेळके औरंगाबाद
तृतीय दिक्षा हिरे नाशिक

१३ वर्षाखालील मुले (एकल)
प्रथम आदित्य घोडके औरंगाबाद
द्वितीय सुयश अडे उस्मानाबाद
तृतीय इंद्रज बडगुजर अमरावती

१३ वर्षाखालील मुली (एकल)
प्रथम राधिका ईजाते परभणी
द्वितीय ईशा शेळके औरंगाबाद
तृतीय कुहू पारक पुणे

१३ वर्षाखालील मुले (एकल)
प्रथम पार्थ शेळके औरंगाबाद
द्वितीय स्वर साबू अमरावती
तृतीय इंद्रेश बडगुजर अमरावती

१५ वर्षाखालील मुली (एकल)
प्रथम मिर्झा अश्मिरा बेग औरंगाबाद
द्वितीय सई इजाते परभणी
तृतीय ऋचा वराळे औरंगाबाद

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले तर अध्यक्षीय मनोगत शशिकांत वदोडकर यांनी व्यक्त केले. आभार डाॅ.रणजित पाटील व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश जोशी, (आंतरराष्ट्रीय जिम्नेस्टिक्स प्रशिक्षक) यांनी केले.


 

Next Post
चित्रकार सचिन मुसळे यांच्या ‘प्रतिबिंब’चे प्रदर्शन

चित्रकार सचिन मुसळे यांच्या 'प्रतिबिंब'चे प्रदर्शन

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद
खान्देश

मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

August 16, 2026
हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
Uncategorized

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात
क्रिडा

जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात

August 16, 2026
गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!
खान्देश

स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

August 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add