• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चित्रकार सचिन मुसळे यांच्या ‘प्रतिबिंब’चे प्रदर्शन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 15, 2022
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
चित्रकार सचिन मुसळे यांच्या ‘प्रतिबिंब’चे प्रदर्शन

जळगाव, दि. १५ – खानदेशातील प्रसिध्द चित्रकार सचिन मुसळे यांच्या ‘Riflection’ अर्थात ‘प्रतिबिंब’ हे चित्र प्रदर्शनाचे आयोजन जळगावात करण्यात आले आहे.  दि. १६ मे पासून पी एन गाडगीळ ज्वेलर्सच्या आर्ट गॅलरीत सुरू होत आहे. बुद्धपौर्णीमेच्या दिवशी सायं ६ या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी उद्योजक रजनीकांत कोठारी, संदिप पोतदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गेल्या काही वर्षांत देशातील मसुरी, हिमालय या सोबतच्या अनेक ठिकाणी सचिन मुसळे यांनी कामे केली आहेत. त्यांच्या चित्रांची एक स्वतंत्र शैली असून ती चित्रं पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करतात. चित्रकाराच्या डोळ्यांनी पाहिलेला निसर्ग रंग, रेषातून पहायला मिळणार आहे.

यापूर्वी मुसळे यांचे औरंगाबाद, पुणे, मुंबई, दिल्ली येथे चित्र प्रदर्शने झाली आहेत. जळगावकर चित्रं प्रेमी आणि नागरिकांसाठी हे प्रदर्शन दि. १६ ते ३० मे पर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत खुले राहणार असून बुधवारी गॅलरी बंद असेल. रसिकांनी प्रदर्शनात भेट द्यावी अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.

Next Post
अंबरझरा तलावाच्या गेटची आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केली पाहणी

अंबरझरा तलावाच्या गेटची आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; शनिवारी पाणीपुरवठा बंद
गुन्हे

शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; शनिवारी पाणीपुरवठा बंद

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add