• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चालकाला अटक

धनवाडी शिवारातील शेडमध्ये सुरू होता प्रकार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 28, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चालकाला अटक

जळगाव, प्रतिनिधी : चोपडा शहरालगत धनवाडी शिवारातील शेडच्या गोडाऊनमधे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाविरुद्ध चोपडा शहर पोलिसांनी कारवाई केली. कुंटणखाना चालवणा-या जगन्नाथ जानकीराम महाजन याच्या विरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक युवराज वाळुंज व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हा कुंटणखाना चालवणा-या जगन्नाथ महाजन यास अटक केल्याने छुप्या मार्गाने वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांच्या गोटात खळबळ माजली आहे.


 

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चालकाला अटक
गुन्हे

कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चालकाला अटक

October 28, 2026
किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी
गुन्हे

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी

October 27, 2026
एरंडोल व धरणगाव तालुक्यांत सीइओ करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा
खान्देश

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत सीइओ करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; वार्ड क्र. १० मध्ये महापौरांकडून पाहणी
जळगाव जिल्हा

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; वार्ड क्र. १० मध्ये महापौरांकडून पाहणी

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश
खान्देश

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश

October 27, 2026
रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया

October 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add