• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रिपद

शासनाचा निर्णय जारी; भरत गोगावले यांच्याकडे रायगडची जबाबदारी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 17, 2026
in खान्देश, राजकीय
0
गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रिपद

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला असून, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राज्याचे मंत्री गिरीश गितादत्तात्रय महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी मंत्री भरत विठाबाई मारुती गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद रिक्त होते. जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी शासनाने नव्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात नाशिकसाठी गिरीश महाजन आणि रायगडसाठी भरत गोगावले यांच्या नियुक्तीची नोंद करण्यात आली आहे. संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आल्याने त्यांच्या राजकीय जबाबदारीत आणखी वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या महाजन यांच्याकडे आता नाशिक जिल्ह्याच्या प्रशासकीय समन्वयाचीही महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे.


 

Next Post
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

ताज्या बातम्या

धावपटू अतुलसिंह हाडा यांना कांस्य पदक, संजय मोती द्वितीय : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
खान्देश

धावपटू अतुलसिंह हाडा यांना कांस्य पदक, संजय मोती द्वितीय : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

November 22, 2026
मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

November 22, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा
जळगाव जिल्हा

जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा

November 22, 2026
सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट
खान्देश

सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट

November 22, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या
जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या

November 22, 2026
जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्हा

जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन

November 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add