• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 18, 2026
in राजकीय
0
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक २०२६ चे महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी आज मतदानाच्या दिवशी सकाळीच आपले गाव तांदळवाडी येथे ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. त्यांनी गावातील सर्व देवादिकांचे आशीर्वाद घेऊन विजयासाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात केली. दरम्यान, या निवडणुकीत महायुतीचे पारडे अत्यंत जड मानले जात आहे.

महायुतीकडे स्वतःचे हक्काचे ४७३ नगरसेवक असून, इतर अपक्ष लोकप्रतिनिधी आणि छोट्या पक्षांनीही नंदकिशोर महाजन यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. संख्याबळाचे हे गणित पाहता महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय निश्चित मानला जात असून, आता केवळ विजयाची अधिकृत औपचारिकता शिल्लक राहिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Tags: #political
Next Post
जळगावात उद्यापासून भव्य ‘श्रीमद् भागवत कथा’ व ‘अखंड हरिनाम सप्ताह’ सोहळा

जळगावात उद्यापासून भव्य 'श्रीमद् भागवत कथा' व 'अखंड हरिनाम सप्ताह' सोहळा

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add