• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयएएस आयुक्त; आदित्य जीवने यांची नियुक्ती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 10, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयएएस आयुक्त; आदित्य जीवने यांची नियुक्ती

​जळगाव, (प्रतिनिधी) : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी आदित्य चंद्रभान जीवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

​नवनियुक्त आयुक्त आदित्य जीवने हे यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. जीवने हे २०२१ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी असून, ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील रहिवासी आहेत. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपली पदवी पूर्ण केली आहे.

​विशेष म्हणजे, जळगाव महानगरपालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेला लाभलेले ते तिसरे आयएएस आयुक्त ठरले आहेत. दरम्यान, जळगाव महापालिकेचे मावळते आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांना अद्याप नवीन पदस्थापना मिळालेली नाही.

Tags: #municipalcorporationJalgaon
Next Post
जळगावात २२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

जळगावात २२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

ताज्या बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

July 25, 2026
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात
जळगाव जिल्हा

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

July 24, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात

July 24, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार
आरोग्य

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add