• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 28, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात संपन्न

​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध (मुंज) सोहळा नुकताच अत्यंत मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ​या सोहळ्यात एकूण १२ बटूंनी उपनयन संस्काराचा लाभ घेतला. बटूंच्या मौंजीबंधनाचे विधी शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करण्यात आले.

​सदर व्रतबंध सोहळ्याचे पौरोहित्य वे.शा.सं. गजानन लपाळीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. याप्रसंगी उपस्थित बटूंना वेदशास्त्र संपन्न देवेंद्र गडीकर यांनी आशीर्वाद दिले आणि ब्रह्मचर्य आश्रमातील शिस्तीचे व संस्कारांचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले.

​​या उपक्रमाचे आयोजन परिवाराचे प्रकाश मुरलीधर अत्रे व चंद्रकांत अत्रे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल व प्रशांत जोशी, जितेंद्र अत्रे यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींचे बहुमोल सहकार्य लाभले. ​या सोहळ्याला जळगाव शहर व परिसरातील शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक उपक्रमामुळे समाजातील एकोपा वृद्धिंगत होत असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Next Post
श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add