• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 7, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असतानाच, एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत एका संशयित चोरट्याला अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे. आरोपीकडून चोरीला गेलेली दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुण सखाराम अहिरे (वय ३८, रा. तांबापुरा) यांनी आपली हिरो होंडा स्लेंडर गाडी (क्र. MH 28 G 3256) घरासमोर हँडल लॉक करून उभी केली होती. ३ एप्रिलच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास लावलेली ही गाडी ४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनके त्यांच्या पथकातील नितीन ठाकूर, किरण पाटील, राहुल घेटे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता, अवघ्या १२ तासांच्या आत संशयित आरोपी साहिल महंमद तडवी (वय २८, रा. मच्छी बाजार, तांबापुरा) याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने गाडी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीला गेलेली दुचाकी जप्त केली असून पुढील तपास पोलीस नाईक मनोज घुले करत आहेत.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

Tags: #jalgaon_city#midcpoliceCrimePolice
Next Post
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add