• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीविरोधात गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 6, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीविरोधात गुन्हा दाखल

पाचोरा, (प्रतिनिधी) : चारित्र्यावर संशय घेऊन होणाऱ्या सततच्या मारहाणीला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचोरामधील गणपती नगर येथे घडली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पतीविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधुरी सोनवणे (वय अंदाजे २५) हिने सन २०२३ मध्ये विशाल सोनवणे याच्याशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर विशाल हा माधुरीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला वारंवार मारहाण करत होता. या जाचाला कंटाळून माधुरीने अखेर ३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता नंदनवन सिटी येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून जीवन संपवले.

मयत माधुरीचे वडील धनराज मिस्तरी यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात विशाल सोनवणे विरोधात फिर्याद दिली आहे. या तक्रारीनुसार, विशालच्या छळामुळेच माधुरीने आत्महत्या केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.

Next Post
प्रमोद बाविस्कर गोळीबार प्रकरणी पुनगावच्या सरपंचासह पाच जणांना अटक!

प्रमोद बाविस्कर गोळीबार प्रकरणी पुनगावच्या सरपंचासह पाच जणांना अटक!

ताज्या बातम्या

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add