• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आपलं भविष्य आपल्या मनावर अवलंबून.. – प्रा. विजय नवले

महाविद्यालयात 'विवेक जागर' कार्यक्रम संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 20, 2025
in जळगाव जिल्हा
0
आपलं भविष्य आपल्या मनावर अवलंबून.. – प्रा. विजय नवले

किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : आपल्या आई- वडिलांचा संवाद हा नम्रपणे असला पाहिजे म्हणजे आपल्याला दिशा मिळते. कर्तुत्वाच्या मागे धावले तर पैसा सहज मिळतो. तसेच आपल्याला काय व्हायचे आहे हे साधायचे असेल तर अश्याच व्यक्तीला भेटा म्हणजे आपल्याला साध्य करता येईल आणि आपले भविष्य आपल्याच हाती असते असे प्रतिपादन पुण्याचे प्रा. विजय नवले यांनी केले.

जामनेर शहरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आय.एम. आर. कॉलेज व स्वामी विवेकानंद आर्ट कॉमर्स कॉलेज आयोजित विवेक जागर २०२५ कार्यक्रम उत्साहत पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे उ‌द्घाटन माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. शिवाजी सोनार, जे.के चव्हाण संस्थेचे सचिव कडू माळी, आय एम आर चे सचिव दिपक पाटील, प्राचार्य डॉ. किशोर पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी पुणे येथील प्रा.विजय नवले यांनी आपल्या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना सांगितले की, माझ्या करिअर मधून राष्ट्राचे हित कसे जोपासले जाईल ते महत्त्वाचे आहे असाही मौलिक सल्ला प्रा.विजय नवले यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी करिअर विषयावर व्याख्यान दिले.प्रत्येक विद्यार्थ्याने माझ्या देशाचे करिअर तेच माझे करिअर म्हणून बघितले पाहिजे. रविवारी सुट्टी असताना ज्याला सोमवारची वाट पाहण्यात आनंद होतो तोच करिअर करू शकतो. आपले करिअर या विषयावर व्याख्यान देताना विविध असे मुद्दे प्रा.नवले यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राचार्य किशोर पाटील यांनी केले तसेच सूत्रसंचालन प्रा. तेजश्री पाटील यांनी केले, आभार प्रदर्शन हे प्रदीप माळी यांनी केले. विवेक जागर कार्यक्रमामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रथम पारितोषिक इंदिरा ललवाणी कॉलेज जामनेर यांना तसेच द्वितीय पारितोषिक गरुड कॉलेज शेंदुर्णी ला मिळाले तसेच तृतीय पारितोषिक जनता कॉलेज नेरी यांना मिळाले.


 

Next Post
‘स्वर वेध’तर्फे भाऊंच्या उद्यानात सांगीतीक कार्यक्रमाची मेजवानी

'स्वर वेध'तर्फे भाऊंच्या उद्यानात सांगीतीक कार्यक्रमाची मेजवानी

ताज्या बातम्या

पाचोऱ्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ‘आक्रोश’
कृषी

पाचोऱ्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ‘आक्रोश’

November 13, 2025
स्व.डॉ.उल्हास कडूसकर यांच्या स्मरणार्थ वैद्यक सेवेसाठी प्रेरणादायी कार्य
आरोग्य

स्व.डॉ.उल्हास कडूसकर यांच्या स्मरणार्थ वैद्यक सेवेसाठी प्रेरणादायी कार्य

November 13, 2025
रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापणारे दोन सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात!
खान्देश

रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापणारे दोन सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात!

November 13, 2025
जळगाव सी.ए. शाखेस मुंबई डब्ल्यू.आय.आर.सी. टीमची भेट: ‘अकाउन्टींग म्युझियम’चे लोकार्पण
खान्देश

जळगाव सी.ए. शाखेस मुंबई डब्ल्यू.आय.आर.सी. टीमची भेट: ‘अकाउन्टींग म्युझियम’चे लोकार्पण

November 13, 2025
जळगाव गोळीबार प्रकरण: मुख्य संशयीतासह साथीदाराला अटक
खान्देश

जळगाव गोळीबार प्रकरण: मुख्य संशयीतासह साथीदाराला अटक

November 13, 2025
भुसावळमध्ये महानगरी एक्स्प्रेसचा थरार! ‘बॉम्ब’च्या धमकीने मध्य रेल्वे मार्गावर ‘हाय अलर्ट’
खान्देश

भुसावळमध्ये महानगरी एक्स्प्रेसचा थरार! ‘बॉम्ब’च्या धमकीने मध्य रेल्वे मार्गावर ‘हाय अलर्ट’

November 12, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group