• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश

एनपीटीईएल - स्वयंम२ मध्ये उल्लेखनीय कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 12, 2026
in शैक्षणिक
0
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील एनपीटीईएल- स्वयंम २ ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करत संस्थेचा नावलौकिक उंचावला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि तांत्रिक कौशल्य विकासाच्या प्रयत्नांची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

क्लाउड कॉम्युटींग या एनपीटीईएल अभ्यासक्रमात एमसीए द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. निकिता किरण तयाडे यांनी ७८ गुण तर चौधरी सर्वेश विलास यांनी ७५ गुण मिळवत इलाईट प्लस सिल्वर मेडल प्राप्त केला.तसेच ‘जॉय ऑफ कॉम्प्युटींग युझींग पायथॉन’ या अभ्यासक्रमातही विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले. स्वाती संजय बाविस्कर यांनी ९२ गुण मिळवत इलाईट प्लस गोल्ड मेडल पटकावला. याशिवाय विनोद सुखलाल महाजन (८४ गुण), भूमिका बालू नाळे (८० गुण), मनोज विश्वास पाटील (७७ गुण) आणि नयना संजय बारी (७६ गुण) यांनी इलाईट प्लस सिल्वर मेडल मिळवत संस्थेचे नाव उज्ज्वल केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके, सर्व प्राध्यापक व कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सातत्यपूर्ण परिश्रम, स्व-अभ्यासाची वृत्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानावरील प्रभुत्व यांच्या बळावर विद्यार्थ्यांनी हे यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावरील अशा अभ्यासक्रमांमध्ये मिळालेल्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेत आणखी भर पडणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Next Post
धडक कारवाई! चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अवघ्या २ तासांत ठोकल्या बेड्या

धडक कारवाई! चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अवघ्या २ तासांत ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add