• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोटरसायकल चोरट्याला शिरपूर येथून अटक ; तीन दुचाकी हस्तगत

अमळनेर पोलिसांची कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 10, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मोटरसायकल चोरट्याला शिरपूर येथून अटक ; तीन दुचाकी हस्तगत

अमळनेर, (प्रतिनिधी) : तहसील कार्यालयासमोरून दुचाकी चोरणाऱ्या संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांनी शिरपूर येथून अटक केली असून त्याच्याजवळून तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. दरम्यान त्याच्याकडून आणखी अनेक चोऱ्या उघडकिस येण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणूक काळात माजी आमदार शिरीष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत शिरपूर येथील संतोष विठ्ठल हटकर (वय ३४, रा क्रांतीनगर शिरपूर) याने एक दुचाकी चोरली होती. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी विविध रस्त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना संशयित आरोपी आढळून आला. त्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी तपासाधिकारी हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे, मिलिंद सोनार, निलेश मोरे, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, विनोद संदानशीव यांच्या पथकाला रवाना केले.

संतोष हटकर याच्याविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याने तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे त्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याला त्याच्या घरून अटक केली. अमळनेर पोलीस स्टेशनला आल्यावर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अमळनेर येथून चोरलेली मोटरसायकलसह बाहेरगावाहून चोरलेल्या दोन दुचाकी काढून दिल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.

Tags: Crime
Next Post
उपचारादरम्यान अपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू

उपचारादरम्यान अपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add