क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ : महाराष्ट्राला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का; विजेतेपदासाठी बंगाल-केरळमध्ये लढत!
जळगाव, (प्रतिनिधी) : अनुभूती निवासी स्कूलच्या पटांगणावर सुरू असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रिकेट चाहत्यांना निराश करणारा ...















