• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव येथे कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 28, 2025
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जळगाव येथे कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटना आणि तालुका कॅरम असोसिएशन, नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या जळगाव कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ ते १५ जून २०२५ दरम्यान करण्यात येत आहे. या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांचे सहकार्य लाभले आहे.

स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तथा जिल्हास्तरावर उत्कृष्ट अशी कामगिरी करणाऱ्या एकूण ३० खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची संधी प्राप्त होईल. ह्या स्पर्धेत एकूण सहा संघ असणार असून प्रत्येक संघात पाच खेळाडूंचा समावेश असेल. स्पर्धेत नाव नोंदणी करिता दिनांक २७ मे ते ३ जून पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी ह्या तारखेच्या आत सोबत दिलेल्या लिंक https://forms.gle/XkBJRpiNSkiA2EyVA वर जाऊन आपले फॉर्म भरून घ्यावे. तसेच स्पर्धेची नोंदणी फी सोबत दिलेल्या स्कॅनर वर भरून आपली नोंदणी निश्चित करावी. असे आवाहन आयोजकांतर्फे जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटनेचे अध्यक्ष सय्यद मोहसीन यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.

Tags: #sports
Next Post
महिलांसाठी शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिर : आत्मसंरक्षणाचे धडे आणि ‘शिवकन्या शिष्यवृत्ती’

महिलांसाठी शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिर : आत्मसंरक्षणाचे धडे आणि 'शिवकन्या शिष्यवृत्ती'

ताज्या बातम्या

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार
जळगाव जिल्हा

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार

August 3, 2026
बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न

August 3, 2026
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ

August 3, 2026
पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add