क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत पश्चिम बंगाल विजयी, केरळला उपविजेतेपद; महाराष्ट्राला तिसरे स्थान!
जळगाव, (प्रतिनिधी) : अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडांगणावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत गुरुवारी अंतिम लढत पश्चिम बंगाल ...