मनोरंजन

काला घोडा या आंतरराष्ट्रीय महोत्सवात परिवर्तनच्या ‘अमृता साहिर इमरोज’ नाटकाची निवड

जळगाव, दि.३१- मुंबई येथील काला घोडा महोत्सव हा जगभरात प्रसिद्ध असून साहित्य, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य , इंस्टॉलेशन अशा विविध...

Read more

जळगावात गुरुवारपासून बहिणाबाई महोत्सव

जळगाव, दि.१८ - बचत गटातील महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव भरारी फाउंडेशनतर्फे १९ ते २३ जानेवारी दरम्यान...

Read more

शासनाची बाल राज्यनाट्य स्पर्धा सांस्कृतिक क्षेत्राला प्रगल्भ बनविणारी चळवळ – जेष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील

जळगाव, दि. १५ - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची गौरव संपन्न १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप...

Read more

स्वरोत्सवात सहगायनातुन रसिक तृप्त; बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

जळगाव, दि.०९ - स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानतर्फे आयोजित बालगंधर्व संगीत महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. ज्येष्ठ गायक पंडीत डॉ. राम...

Read more

‘साली नंबर वन’ या अहिराणी गीताचा गायक नवल माळी यांचे निधन

धरणगाव, दि. ०८ -  अहिराणी गीत प्रसिद्ध गायक नवल माळी यांचे शनिवारी तालुक्यातील वंजारी खपाट अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी...

Read more

अभिजात संगीताचा बालगंधर्व संगीत महोत्सवाची सुरवात

जळगाव, दि.६ - कथक नृत्यातील बनारस घराण्याची परंपरेची सौरव आणि गौरव मिश्रा ह्यांनी कथक नृत्याची जुगलबंदीची जळगावकर रसिकांना अनुभूती दिली....

Read more

पत्रकार दिनानिमित्तान अमळनेरात रंगणार हास्स्य कविसंमेलन

अमळनेर, दि.२६ - येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मंदिरात पत्रकार दिनानिमित्ताने हास्स्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ जानेवारी...

Read more

“चार भिंती” चित्र प्रदर्शंनातून पद्मश्री भवरलालजैन यांना आदरांजली

जळगाव, दि.२४ - येथील आर्ट गॅलरीत जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या ८५ व्या जन्मदिनाला समर्पित असलेल्या "चारभिंती" चित्रप्रदर्शंनाचे उद्घाटन...

Read more

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नाटिकेतुन सादर केला ‘आजादी का अमृत महोत्सव’

जळगाव, दि.११- भारतीय संस्कृती ही तर्कसंगत बांधिलकीच्या तीन स्तंभांवर उभी आहे, या भारतीय संस्कृतीत परंपरेसह भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि स्वातंत्र्यानंतरची...

Read more

शासनाच्या कोविड आर्थिक मदत योजने पासुन जिल्ह्यातील लोककलावंत वंचीत

जळगाव, दि.०८ - कोविड प्रादुर्भावाने हलाखीचे जिवन जगत असलेल्या लोककलावंताना शासनाने कोविड पॅकेज च्या माध्यमातून अर्थ सहाय्य करण्याचा महत्वपूर्ण निर्णय...

Read more
Page 10 of 16 1 9 10 11 16

ताज्या बातम्या

error: Content is protected !!