बालविश्व शाळेच्या चिमुकल्यांनी मानवी साखळीतून साकारले ‘वंदे मातरम्’; प्रजासत्ताक दिनी अनोखी मानवंदना
जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रभक्तीची मशाल प्रज्वलित ठेवणाऱ्या आणि प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे करणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताला यावर्षी १५०...















