• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 24, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी परिसरात एका ३८ वर्षीय महिलेच्या घराच्या सिमेंटच्या पत्र्याला छिद्र पाडून, मोबाईलवर माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी भागात एक ३८ वर्षीय महिला आपल्या अल्पवयीन मुलीसह वास्तव्यास आहे. संशयित आरोपी पुरुषोत्तम निवृत्ती कुटे (रा. केशव नगर, ता. रिसोड, जि. वाशिम) याने या माय-लेकी राहत असलेल्या घराच्या सिमेंटच्या पत्र्याला होल (छिद्र) पाडले. या छिद्रावाटे त्याने महिलेचे आणि तिच्या अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केले. व्हिडिओ काढल्यानंतर त्याने दोघींचा विनयभंग केल्याचीही माहिती समोर आली आहे.

​पोलिसांची कारवाई..
​हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुरुवारी, २२ जानेवारी रोजी सायंकाळी आरोपी पुरुषोत्तम कुटे याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला ताब्यात घेतले. ​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करत आहेत. आरोपीने हे व्हिडिओ आणखी कुठे प्रसारित केले आहेत का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
​
​

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल

तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add