• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 23, 2026
in जळगाव जिल्हा
0
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण

​जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगते अग्निकुंड आणि ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ अशी गर्जना करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज शहरात त्यांना अभिवादन करण्यात आले. नगर पथ विक्रेता समिती सदस्य आणि हॉकर्स बांधवांच्या वतीने नेताजींच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

​यावेळी उपस्थित मान्यवरांनी नेताजींच्या प्रतिमेला व स्मारकास माल्यार्पण केले. “देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेताजींनी दिलेला लढा आणि त्यांचे जाज्वल्य राष्ट्रप्रेम आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी नगर पथ विक्रेता समितीचे सदस्य मोहन तिवारी, दिनेश हिंडणे, नंदु महाजन, शुभम जाधव, विशाल पाटील यांच्यासह शहरातील बहुसंख्य हॉकर्स बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शिस्तबद्धरीतीने एकत्र येत नेताजींच्या कार्याचा जयघोष केला.

​

Next Post
खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ

खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add