• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ. सुरेश भोळेंच्या पुढाकाराने “जळगाव सिव्हिल”ला हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 16, 2024
in आरोग्य, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
आ. सुरेश भोळेंच्या पुढाकाराने “जळगाव सिव्हिल”ला हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी अशोक बारी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हिप रिप्लेसमेंटची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने त्यांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले आहेत. त्यांच्या उपचारासाठी शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी प्रयत्न करून अधिष्ठातांना सूचना केल्या होत्या.

जळगावातील रामेश्वर कॉलनी येथील अशोक बारी यांना सांधेदुखीचा खूप त्रास होत होता. त्यासाठी हिप रिप्लेसमेंटचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने खाजगी रुग्णालयात लाखो रुपये खर्चून उपचार करणे शक्य नव्हते. तेव्हा, आमदार राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांच्या प्रयत्नांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे अशोक बारी यांची सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. यामुळे एका गरीब रुग्णचा मोफत इलाज होऊन तो रुग्ण बरा झाला आहे. अशोक बारी यांनी बरे होण्याचे श्रेय आ. राजुमामा भोळे व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी, तज्ज्ञ डॉ. आर. एस अग्रवाल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांना दिले.

जळगावच्या सरकारी रुग्णालयात महायुतीच्या सरकारने अत्याधुनिक सुविधा, अद्ययावत शास्त्रक्रियागृह व आयसीयू उपलब्ध केली आहेत. लाखो रुपयांची महागडी शस्त्रक्रिया आता जळगाव सिव्हिल हॉस्पिटलला म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मोफत आणि चांगली झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया आ. राजूमामा भोळे यांनी दिली आहे. तर दर्जेदार व अत्याधुनिक उपचारांसाठी रुग्णांनी रुग्णालयात यावे असे आवाहन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले आहे.

Tags: #jalgaon #rajumama
Next Post
सकल हिंदू समाजातर्फे पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

सकल हिंदू समाजातर्फे पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

July 25, 2026
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात
जळगाव जिल्हा

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

July 24, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात

July 24, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार
आरोग्य

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add