• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 1, 2024
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण

जळगाव | दि.०१ जुलै २०२४ | संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी बुलंद छावा संघटना जळगाव जिल्हातर्फे जळगावात वृक्षारोपण करण्यात आले.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) मैदान येथे वृक्षारोपण करून ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देण्यात आला. दरम्यान प्रत्येकाने एक तरी झाड लावावे असा संकल्प करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष एडव्होकेट अनिल सूर्याजी पाटील, बुलंद छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, तालुका कार्याध्यक्ष महेश बोरसे, शुभम पाटील, जगदीश (सोनू) पाटील, उपेन्द्र पाटील, अनिता झवर, वंदना पाटील, प्रतिभा शिरसाठ आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Manoj jarange patil
Next Post
कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी ओळख व व्यवस्थापन

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी ओळख व व्यवस्थापन

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add