• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुलभूत सोयीसुविधांचा विकास’ योजनेंतर्गत तर्गत नऊ कोटी रुपये निधी मंजूर

आ.सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील नेत्यांचे मानले आभार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 9, 2023
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
मुलभूत सोयीसुविधांचा विकास’ योजनेंतर्गत तर्गत नऊ कोटी रुपये निधी मंजूर

जळगाव, दि.०९ – ‘महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास’ योजनेंतर्गत शहरासाठी नऊ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. ही जळगाव शहरातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बाब असून यामध्ये शहरातील विविध विकास कामांचा समावेश करण्यात आलेला असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

खासदार उन्मेष पाटील आणि जळगाव शहराचे आमदार सुरेश दामु भोळे (राजुमामा) यांच्या विशेष प्रयत्नांनी सदरचा निधी प्राप्त झाला असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

राज्यात शिंदे व फडणवीस सरकार आल्यापासून जळगाव शहराला भरीव निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे संपूर्ण जळगाव शहर वासीयांच्या वतीने आमदार राजुमामा भोळे यांनी आभार मानले आहे.

Next Post
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ सुरू

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ सुरू

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!

June 19, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध

June 19, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

June 19, 2026
‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम; ओपीडी पेपरवर ‘मोदी पर्वा’तील १२ ऐतिहासिक निर्णयांची माहिती
जळगाव जिल्हा

‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम; ओपीडी पेपरवर ‘मोदी पर्वा’तील १२ ऐतिहासिक निर्णयांची माहिती

June 19, 2026
पाचोऱ्यातील जबरी चोरीचा पोलिसांकडून छडा; २१ हजार रुपयांच्या मुद्देमालासह तीन आरोपी जेरबंद
गुन्हे

पाचोऱ्यातील जबरी चोरीचा पोलिसांकडून छडा; २१ हजार रुपयांच्या मुद्देमालासह तीन आरोपी जेरबंद

June 19, 2026
जैन हिल्स येथे ‘फ्रूटफुल इंडिया’ प्रकल्पाची राष्ट्रीय संशोधन अनुदान नियोजन कार्यशाळा उत्साहात
कृषी

जैन हिल्स येथे ‘फ्रूटफुल इंडिया’ प्रकल्पाची राष्ट्रीय संशोधन अनुदान नियोजन कार्यशाळा उत्साहात

June 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group