• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरणपूरक होळी, धुलीवंदन उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 6, 2023
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरणपूरक होळी, धुलीवंदन उत्साहात

जळगाव, दि.०६ – मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सोमवारी होळी व धुलिवंदन साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरूणचे नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते पर्यावरणपूरक कचर्‍याची होळी पेटविण्यात आली. तसेच विद्यार्थिनींनी पर्यावरणपूरक रंग खेळत धुलीवंदन साजरी केली. यावेळी संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक, मुख्याध्यापिका शितल कोळी, उपशिक्षिका स्वाती नाईक उपस्थित होते.

यावेळी होळी सणाचे महत्व संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यानंतर पर्यावरणपूरक कचऱ्याची होळी तयार करीत ती संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते पेटविण्यात आली. यावेळी परिसरातील महिलांनी पूजा-अर्चना करीत होळीला वंदन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक रंग खेळत धुलीवंदन साजरी केली. डीजेच्या तालावर ‘रेन डान्स’ करत विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Next Post
विद्या इंग्लिश स्कुल येथे पारंपरिक होळी दहन संपन्न

विद्या इंग्लिश स्कुल येथे पारंपरिक होळी दहन संपन्न

ताज्या बातम्या

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह
गुन्हे

बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह

October 6, 2026
सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा
कृषी

सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा

October 6, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार
कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

October 6, 2026
परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
गुन्हे

परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add