• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची बैठक उत्साहात संपन्न

सरकारी आदेशानुसार शिवजयंती महोत्सवाचे होणार आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 12, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची बैठक उत्साहात संपन्न

जळगाव, दि. १२ – सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात शहरातील मायादेवीनगर येथे रोटरी भवनात शनिवारी बैठक घेण्यात आली. गेल्या २० वर्षांपासून जळगाव शहरात शिवजयंतीचे आयोजन करण्यात येत असते. सर्व धर्म, जाती, पंथ यांना सोबत घेत दरवर्षी ७ दिवसाचा शिवमहोत्सव साजरा करण्यात येतो.

दरवर्षी महोत्सव समितीतर्फे व्याख्यान, पोवाडे, कीर्तन, नाटक अशा विविध माध्यमातून शिव विचार जन-सामान्यांपर्यंत पोहचविले जातात. या वर्षी करोनाचा प्रसार कमी झाल्याने हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सरकार निर्बंध कमी करत असून यावर्षी शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात सरकार आदेश देईल, त्या प्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय बैठकीत झाला.

यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे एजाज मलिक, पुरुषोत्तम चौधरी, नगरसेवक अनंत जोशी, मुकुंद सपकाळे, उद्योजक किरण बच्छाव, करीम सालार, सुरेंद्र पाटील, विनोद देशमुख, फहीम पटेल, हिरालाल चव्हाण, समीर जाधव, विकास मराठे, अविनाश पाटील आदींसह पदाधिकारी समिती सदस्य उपस्थित होते. सार्वजनिक शिवजयंती ही सगळ्यांची आहे, यात सगळ्यांनी सामील व्हावे असे आवाहन शिवजयंती समितीचे निमंत्रक शंभु पाटील यांनी केले आहे.

Tags: खान्देश प्रभातजळगावशिवजयंती महोत्सव समिती
Next Post
अनेकांनी नाकारले; मात्र गोदावरीने तारले

अनेकांनी नाकारले; मात्र गोदावरीने तारले

ताज्या बातम्या

उज्ज्वलकुमार चव्हाण व मिलन म्हात्रे यांना ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर; अमळनेरात २१-२२ ऑगस्टला सोहळा
जळगाव जिल्हा

उज्ज्वलकुमार चव्हाण व मिलन म्हात्रे यांना ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर; अमळनेरात २१-२२ ऑगस्टला सोहळा

August 4, 2026
सायबर जनजागृती: प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडले ‘हॅकरच्या मुखवट्यामागचे वास्तव’
शैक्षणिक

सायबर जनजागृती: प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडले ‘हॅकरच्या मुखवट्यामागचे वास्तव’

August 4, 2026
वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार
जळगाव जिल्हा

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार

August 3, 2026
बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न

August 3, 2026
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ

August 3, 2026
पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add