• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अल्पवयीन पत्नीने बालिकेला जन्म दिल्यानंतर पतीविरुद्ध गुन्हा दाखल

भडगाव तालुक्यातील गंभीर प्रकार; पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 2, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

भडगाव, प्रतिनिधी : भडगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्यानंतर तिचे लैंगिक शोषण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अवघ्या १७ वर्षे ४ महिन्यांच्या विवाहितेने बालिकेला जन्म दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पीडितेच्या पतीविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेचा विवाह ती अल्पवयीन असताना झाला होता. विवाहानंतर पतीने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. या संबंधातून ती गर्भवती राहिली होती.

२९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिने एका बालिकेला जन्म दिला. या घटनेनंतर प्रकरण समोर आले आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

पीडितेच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत.


 

Next Post
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास

पोलीस लाईन परिसरातून २० लाखांचा डंपर चोरीला

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना घेतले फैलावर
जळगाव जिल्हा

महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना घेतले फैलावर

November 2, 2026
वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर
गुन्हे

वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर

November 2, 2026
डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. रोहन पाटील यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड
आरोग्य

डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. रोहन पाटील यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड

November 2, 2026
‘नेक्सस २के २६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात संपन्न; गौरव भोई ठरला ‘मि. फ्रेशर’, तर कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’
जळगाव जिल्हा

‘नेक्सस २के २६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात संपन्न; गौरव भोई ठरला ‘मि. फ्रेशर’, तर कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’

November 2, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड
Uncategorized

चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड

November 2, 2026
ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

November 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add