• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अल्पवयीन पत्नीने बालिकेला जन्म दिल्यानंतर पतीविरुद्ध गुन्हा दाखल

भडगाव तालुक्यातील गंभीर प्रकार; पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 1, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

भडगाव, प्रतिनिधी : भडगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्यानंतर तिचे लैंगिक शोषण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अवघ्या १७ वर्षे ४ महिन्यांच्या विवाहितेने बालिकेला जन्म दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पीडितेच्या पतीविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेचा विवाह ती अल्पवयीन असताना झाला होता. विवाहानंतर पतीने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. या संबंधातून ती गर्भवती राहिली होती.

२९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिने एका बालिकेला जन्म दिला. या घटनेनंतर प्रकरण समोर आले आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

पीडितेच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत.


 

Next Post
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास

भडगाव पोलीस लाईन परिसरातून २० लाखांचा डंपर चोरीला

ताज्या बातम्या

चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड
Uncategorized

चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड

November 1, 2026
पत्रकारितेचा पाया मूल्यांवरच; बदलत्या प्रवाहात नैतिकतेची जपणूक आवश्यक!
जळगाव जिल्हा

पत्रकारितेचा पाया मूल्यांवरच; बदलत्या प्रवाहात नैतिकतेची जपणूक आवश्यक!

November 1, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

भडगाव पोलीस लाईन परिसरातून २० लाखांचा डंपर चोरीला

November 1, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अल्पवयीन पत्नीने बालिकेला जन्म दिल्यानंतर पतीविरुद्ध गुन्हा दाखल

November 1, 2026
भोकर स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली मात्र अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक
गुन्हे

भोकर स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली मात्र अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक

November 1, 2026
महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
जळगाव जिल्हा

महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

November 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add