• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, टूल-डाय निर्मिती व अचूक अभियांत्रिकीचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 8, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगावच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडो-जर्मन टूल रूम (आयजीटीआर), छत्रपती संभाजीनगर येथे औद्योगिक भेट दिली.भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, टूल व डाय तंत्रज्ञान, अचूक अभियांत्रिकी, उत्पादन प्रक्रिया आणि आधुनिक औद्योगिक कार्यपद्धतींची प्रत्यक्ष माहिती घेतली. औद्योगिक साधने व घटकांची रचना, विकास आणि निर्मितीची प्रक्रिया तसेच अभियांत्रिकीच्या सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रात होणारा उपयोग याबाबत विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. आयजीटीआर मधील विविध तांत्रिक सुविधा आणि प्रशिक्षण प्रक्रियेची माहिती या अनुभवामुळे विद्यार्थ्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन विकसित होण्यास तसेच भविष्यातील करिअरसाठी आवश्यक औद्योगिक ज्ञान मिळण्यास मदत झाली.ही औद्योगिक भेट प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डीन अकॅडमिक्स तथा यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. तुषार कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.

यावेळी डॉ. पंकज बोंडे, प्रा. प्रवीण पाटील, प्रा. भालचंद्र सुरवाडे आणि प्रा. खुशाली बेलदार यांनी विद्यार्थ्यांसोबत सहभागी होत भेटीच्या नियोजनासाठी योगदान दिले. उपक्रमाचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

Next Post
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add